Tag: Narendra Modi
-
महाराष्ट्रातील मोदींचा प्रचार: प्रभाव आणि परिणाम

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी राज्यात निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात तळ ठोकला. पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी राज्यात तब्बल 19 सभा, रोड शो आणि सर्व यंत्रणा दिमतीला असताना पण या वेळेस मोदी नावाची जादू काही चालले नाही. राज्यात ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या. त्यातील अवघ्या तीन उमेदवारांना विजयाचा आनंद चाखता…
