Tag: Employee
-
भारतातील गिग कामगार क्षेत्र

भारतातील गिग कामगार क्षेत्र अत्यंत वेगाने विकसित होणारे एक मोठे क्षेत्र आहे. डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेटचा वाढता वापर, आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांमुळे गिग इकॉनॉमीने खूप लोकप्रियता मिळवली आहे. हे क्षेत्र विविध प्रकारच्या नोकऱ्या पुरवते, ज्या पूर्णवेळ पारंपारिक नोकऱ्यांपेक्षा लवचिक असतात. गिग कामगारांची व्याख्या गिग कामगार म्हणजे असे कर्मचारी, जे स्वतंत्र स्वरूपातील कामे, कराराधारित प्रकल्प किंवा तात्पुरत्या…
-
भारतीय बीपीओ/बीपीएम (BPO/BPM) क्षेत्रापुढील भविष्यातील धोक्यासंदर्भात दैनिक महाराष्ट्र टाईम्स दिनांक १६/५/२०१७ मध्ये छापलेला माझा लेख.
भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान (आय.टी) उद्योग क्षेत्रात घडलेल्या क्रांतीने मोलाची कामगिरी बजावली आहे. याच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भविष्यात अडसर निर्माण करणारा “अमेरिकी कॉल सेंटर व ग्राहक संरक्षण’ (US Call Center and Consumer Protection Act) हा द्विपक्षीय कायदा अमेरिकेत प्रतीनिधी सभागृहात पारित होण्यासाठी येऊ घातला आहे. या कायद्यामुळे अमेरिकी कंपन्यांना भारतातील कॉल सेंटर (BPO)…
