-
स्मार्ट सिटी: मोदी सरकारचे दिवास्वप्न
स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिक स्नेही, स्थायी स्वरूपात १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने हे मिशन राबवायचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सन जून-२०१५ मध्ये देशात शंभर शहरे ही मोठ्या शहरांची उपशहरे…
-
मोदी सरकारच्या FRDI कायद्यात ठेवीदारांचा कोणताही दोष नसतांना ठेवीदारांची १०० % रक्कम सुरक्षित का नाही?
निश्चलनीकरण (Demonetization) आणि त्यानंतर अर्धवट लागू करण्यात आलेल्या जीएसटी (GST) मुळे हिंदुस्थानातील जनता आधीच हवालदिल झालेली असतांना मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्यूशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ (FRDI) हे विधेयक लोकसभेत मांडून सध्याचे सरकार आर्थिक आघाडीवर काहीही तुघलकी निर्णय घेऊ शकते अशी सुप्त भीती नागरिकांच्या मनांत वरील घटनांमुळे आहे. ‘फायनान्शियल रिझोल्यूशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ (FRDI) घाट कशासाठी? …
-
मोदी सरकारची फसलेली ‘मुद्रा’ योजना
आपली अर्थव्यवस्था आणि रोजगारनिमिर्ती मोदी सरकार रोजगार निर्मितीसारखी अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. तेव्हा जनतेने सरकारच्या कामाचे सूक्ष्मरूपाने मूल्यांकन करणे गरजेचे आहे. या सरकारचे दरवर्षी २ कोटी ‘रोजगारनिर्मिती’ आश्वासनाचे प्रतिबिंब हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा ठरतो. रिझव्र्ह बँकेने ‘६ डिसेंबर २०१७’ रोजी जाहीर केलेला मुद्रा-धोरण आढाव्याचा ताजा अधिकृत संदर्भ घेऊन भविष्यकाळात अर्थव्यवस्था…
-
IT Sector are covered under the ID Act 1947
The Tamil Nadu Government in India has recently issued a circular clarifying that employees of the IT Sector are covered under the ID Act, 1947 and have the right to form trade unions. This development has caused alarming amazement in industry circles which believed that the IT Sector was outside the limit of this Act.…
-
Trade unions in IT industry
Trade unions represent association of employees for the purpose of Social securities, securing improvements in pay, benefits, working conditions etc through collective bargaining. There cannot be any industry which can suppress trade union formation activities and show disrespect to the labour laws. It is actually through collective bargaining that individuals stand to gain much more…
-
वैयक्तिक ब्रँड -Personal Brand
आजकाल वैयक्तिक आयुष्यात स्वत:चे ब्रँडिंग जाणीवपूर्वक करावे कारण सध्याच्या अतिस्पर्धात्मक व अतिवेगवान जगात तुम्ही दाखवत असलेल्या वैयक्तिक गुणधर्माची (Properties) दखल घ्यायला व प्रशंसा करायला कुणाला वेळ नाही. दररोजच्या व्यावसायिक कामाचा रेटाच एवढा प्रचंड आहे की, तुम्हीच तुमचे ब्रँडिंग केले नाही तर लवकरच तुम्ही मागे पडाल व कदाचित विस्मृतीतही जाल. आज सर्वत्र कुठेही बघा, प्रत्येकाचा एक…
-
Modi buys expensive trinket(toy) for tied soft loan.
Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart laid together the foundation of the hyped Bullet Train project of estimated project cost worth Rs. 1,22,000 crore to be funded largely by a concessional Japan International Cooperation Agency (JICA loan). Modi and his teammates publicized this as a great achievement. The reality, however, is very different from glorified…
-
बेरोजगार युवाशक्तीला गतिशील रोजगार उपलब्ध न झाल्यास झालेला सत्ताबदल हा भंपकपणा ठरेल
लोकसभा निवडणूक २०१४ प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या सरकारच्या काळातील अपयशाच्या इतर मुद्द्यांसोबतच देशात वाढत असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला होता. सत्तेवर आल्यास रोजगार निर्मितीचं आश्वासन त्यांनी तरुण मतदारांना दिलं होतं. जाहीरनाम्यातील पूर्तता करण्यासाठी मोदींनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ योजना पूर्णपणे फसल्याचे निष्पन झाले आहे .…
-
एकत्रित निवडणुका: देशहितापेक्षा भाजपाचे पक्षीय हित जास्त महत्त्वाचे
लोकसभा ,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व पंचायत समित्या, निवडणुका या एकाच वेळी घ्याव्यात अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात तसेच संसदेमधील आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करून या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर…
-
शाखाप्रमुख वैभव हांदे चे बलिदान “भावपूर्ण श्रद्धांजली”
गणपती मंडप उभारणी झाली. रोषणाईसाठी तोरणे सजवली जात होती. तितक्यात अचानक काहीतरी घडले. शिडीवर तारेचे बंडल घेऊ उभा असलेला तरुण धाडकन खाली कोसळला. तारांमधून ठिणग्या उडत होत्या. शॉर्टसर्किट झाले होते. शॉक लागल्याने तो तरुण झटके देत होता. पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहील आणि पुढे जाण्याचे धाडस होणार नाही असे ते दृश्य. पण क्षणाचीही उसंत न…
