-
महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल मतदारसंघांत महायुतीची वाटचाल: आकडेवारीतून उलगडलेली सत्यस्थिती

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सध्या सर्व राजकीय पक्ष आपापल्या रणनीतीवर काम करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्होट जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावरून महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांचा राजकीय प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे. फडणवीस यांनी महायुतीच्या पराभवासाठी मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाला जबाबदार धरलं होतं, परंतु मतदानाची आकडेवारी या दाव्याच्या उलट माहिती देत आहे. व्होट…
-
भारतातील गिग कामगार क्षेत्र

भारतातील गिग कामगार क्षेत्र अत्यंत वेगाने विकसित होणारे एक मोठे क्षेत्र आहे. डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेटचा वाढता वापर, आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांमुळे गिग इकॉनॉमीने खूप लोकप्रियता मिळवली आहे. हे क्षेत्र विविध प्रकारच्या नोकऱ्या पुरवते, ज्या पूर्णवेळ पारंपारिक नोकऱ्यांपेक्षा लवचिक असतात. गिग कामगारांची व्याख्या गिग कामगार म्हणजे असे कर्मचारी, जे स्वतंत्र स्वरूपातील कामे, कराराधारित प्रकल्प किंवा तात्पुरत्या…
-
मराठवाडा विभागावर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व?

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली आहे. यानंतर आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत कोणाची…
-
चार राज्यांतील विधानसभा निवडणुका: राजकीय स्थित्यंतरांची तयारी

लोकसभेच्या निवडणुकां पाठोपाठ आता देशातील चार महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकरीता केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगाने राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत…
-
लोकसभा ट्रेंड कायम राहिल्यास महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निकालामुळे महायुतीची धाकधूक वाढली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीने 30 जागांवर बाजी मारली तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड पाहायला तर यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला आहे. त्यामध्ये लोकसभेच्या…
-
वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणूक: कामगिरी आणि परिणामांचे विश्लेषण

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे नांदेड, सोलापूर, सांगली, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या सात मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नव्हते. त्यामुळे वंचित आघाडीने त्यांचे स्वतंत्र उमेदवार उभे केले. वंचितच्या १५ उमेदवारांनी साधारण ९० हजार ते…
-
महाराष्ट्रातील मोदींचा प्रचार: प्रभाव आणि परिणाम

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी राज्यात निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात तळ ठोकला. पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी राज्यात तब्बल 19 सभा, रोड शो आणि सर्व यंत्रणा दिमतीला असताना पण या वेळेस मोदी नावाची जादू काही चालले नाही. राज्यात ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या. त्यातील अवघ्या तीन उमेदवारांना विजयाचा आनंद चाखता…
-
महाविकास आघाडी महाराष्ट्रात ठरणार अव्वल…तर महायुती अडचणीत

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात झालेल्या पाच टप्यातील मतदानानंतर युनिवर्सल कन्सलटंटस् संस्थेने (Universal Consultants) मतदारांचे मत आजमावून घेतले. यामध्ये मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) चे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार संभाव्य विजयी राजकीय पक्ष व उमेदवार यांचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जागा…
-
निवडणूक रोखे गैरव्यवहार: सत्य, प्रभाव आणि परिणामांची विश्लेषण
गेल्या महिन्याभरापासून देशभरात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे च्या संदर्भातील निकालानंतर निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता. निवडणूक निधी (Election Fund) हा जगातील सर्वच लोकशाही देशांमधील एक मोठा गोरखधंदा झाला आहे. मग ती लोकशाही मोठी असो की लहान आणि जुनी असो की नवी. सत्ताधारी पक्षाच्या किंवा सरकारच्या धोरणांवर प्रभाव टाकणे (Lobbying) किंवा आपल्याला फायदेशीर ठरतील असे निर्णय…
-
महाराष्ट्रातील लोकसभा रणसंग्राम २०२३
भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकसभा विधानसभा जिल्हा अकोला अकोट अकोला बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व मुर्तिजापूर रिसोड वाशिम अमरावती बडनेरा अमरावती अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर अहमदनगर शेवगांव अहमदनगर राहुरी पारनेर अहमदनगर श्रीगोंदा कर्जत जामखेड उस्मानाबाद औसा लातूर उमरगा उस्मानाबाद तुळजापूर उस्मानाबाद परांडा बार्शी सोलापूर औरंगाबाद…
