-
“मोदी सरकारचा कामगारांना कामगार कायद्याच्या परिघाबाहेर काढण्याचा दृष्ट हेतू”…..माझा लेख दैनिक महाराष्ट्र टाईम्स
कामगारांच्या मुळावर उठलेले कामगार कायद्यातील बदल लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये बड्या राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांनी हजारो कोटींची गुंतवणुक केली होती तसेच केंद्रात भाजप सरकारला स्थापित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. आता त्याचा परतावा देण्याची वेळ आली आहे. ‘मोदी सरकार’ची जवळपास दोन वर्षाची सत्ता कामगार वर्गासाठी एक मोठे संकटच ठरले आहे. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांतच भाजप…
-
शिवसेनेवर व भारतीय कामगार सेनेवर टीका करणाऱ्या कामगार नेत्याला दिलेले समर्पक उत्तर
मित्रांनो !! आज एका नेत्याने शिवसेनेवर व भारतीय कामगार सेनेवर टीका करत आपला TRP वाढविण्याचा उद्योग केला. त्यांच्या टीकेला त्यांना कळेल त्या भाषेत (विंग्रजीत) खालील वस्तुस्थिती समाजावून देण्याचा छोटासा प्रयत्न. जास्तीत जास्त कोमेंट्स त्यांच्या कानापर्यंत पोहचू द्या…. Was surprised with misleading post from a leader on pf and contract labour issue. In post he blamed…
-
रॉबर्ट बॉश कंपनी येथे भारतीय कामगार सेनेचे नामफलकाचे उद्घाटन
रॉबर्ट बॉश कंपनी फुलगांव येथे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस मा.श्री.रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली कोर्टाचा आदेश धुडकावून कंपनी गेटवर भारतीय कामगार सेनेचे नामफलकाचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस मा.रघुनाथ कुचिक व माझ्या हस्ते झाले. या प्रसंगी मा.श्री रघुनाथजी कुचीक यांनी कंपनी ला ८ दिवसाची मुदत देत कामगारांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास सांगितले. दिपक शेडे
-
असंघटीत कंत्राटी कामगारांचे प्रश्न
भारतीय कामगार सेनेने सर्वात प्रथम वेगवेगळ्या क्षेत्रातील असंघटीत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडली असून आपल्या समस्या आमच्या पर्यत पोहचवाव्यात ……. दीपक शेडे.
-
भावपूर्ण श्रद्धांजली
स्वातंत्र्य सैनिक व माजी आमदार आदरणीय रामदादांच्या निधनाने आमच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून येणे शक्य नाही .जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नात्याने ते माझे आजे सासरे. मी राजकारणात सक्रीय झाल्यावर मोठ्या आनंदाने आशीवार्द दिला व विचारसरणी कुठली असली तरी काम प्रामाणिक करा व कायम बेरजेचे राजकारण करा असा वडिलकीचा मौलिक सल्ला देत…
-
आयटी क्षेत्रातील (IT Sector) मधील कामगारांचे प्रश्न …दैनिक महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेले लेख.
भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान (आय.टी) उद्योग क्षेत्रात घडलेल्या क्रांतीने मोलाची कामगिरी बजावली. माहिती व तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात क्रांती होत असतांना त्यात काही अनिष्ट व अनुचित प्रथा पडल्या यात आयटी (IT), बीपीओ (BPO), केपीओ (KPO) व आयटी सेवा (ITES) पुरवणाऱ्या कंपन्याना कामगार कायद्यातून सूट देण्यात आली. याचा परिणाम या कंपन्या कर्मचाऱ्यांचे लढे…
-
जनहिताय: कटीबद्ध
शिवसेनेच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या वतीने जनहितार्थ नदीपात्रातला रस्ता उखडू न देण्यासाठी गेले २ दिवस आंदोलन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी नऊ शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनात रहिवाश्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
-
लोकसभा खासदारांचे मुल्यमापन (Performance Measurement)
आमच्या Universal Consultants या संस्थेने महाराष्ट्रातील लोकसभेतील सर्व पक्षीय खासदारांचे मुल्यमापन (Performance Measurement) केले असतांना दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार श्री.अरविंदजी सावंत यांची कामगिरी अव्वल ठरली असून महाराष्ट्रातील सर्व खासदारांमध्ये त्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
-
दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक-२०१४-Micro planning Case Study
दक्षिण मुंबईचे खासदार मा.श्री.अरविंदभाई सावंत यांचा व माझा स्नेह ते पुण्याचे संपर्कनेते असल्यापासूनचा. पुढे निवडणुकीच्या कामातली गती बघून तो वृद्धींगत होत गेला. अनेक निवडणुकीत त्यांनी मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती विशेषत: पुणे मनपा व जिल्हा परिषद निवडणूक २००७ मध्ये. त्यात अरविंदभाईंची उमेदवारी अप्रत्यक्षपाने घोषित झाली ती त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर-२०१२ रोजी. त्यांच्या…
