-
IT programmers has tough times ahead
IT programmers has tough times ahead …President Triumph and his teammates made changes in H1-B visa rules ..Read in details
-
जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार
** *खुला जनसंवाद पूर्वी माहिती जाणून घ्या* जिल्हाधिकारी हे महसूल विभागाचे प्रमुख आणि जिल्हा प्रशासनातील इतर सर्व यंत्रणांचेही प्रमुख पद आहे. या सोबतच जिल्हाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी सुध्दा असून महसूलशी संबंधित अनेक प्रकरणांसाठी त्यांची स्वतंत्र न्याय व्यवस्थाही आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून कोणतीही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते. पण थेट संबंध नसलेल्या प्रकरणात जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणेच्या…
-
Original Certificates Of Employees CANNOT be retained by Employers
Employees dishonor the clause and abruptly resign and leave the company without prior notice. So employers as to prevent employees from quitting, sometimes retain original documents/certificates of the employees and make similar clause mandatory in appointment letter/agreements. The documents/certificates are not handed over to the employees for long,even after completion of their notice period. First…
-
पक्ष कार्य-एक कर्तव्य: Facebook Sena मेळाव्यास मार्गदर्शन.
शिवसेना भवन -आकुर्डी येथे महाराष्ट्रातील फेसबुक सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक- २०१९ साठी अधिकाधिक मतदारांपर्यंत शिवसेना पक्षाचे विधायक काम पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असून त्या तयारीसाठी या विभागाचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सोशल मीडिया हा या मेळाव्याचा मुख्य विषय होता.…
-
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या मा.आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी विधान परिषदमध्ये लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे सुरक्षा सामितीची स्थापना. !! हार्दीक अभिनंदन !!
आय.टी. क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या मा.आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या यांनी विधानपरिषदेमध्ये मांडलेल्या लक्षवेधी दखल घेत गृहराज्यमंत्री मा.ना.दिपकजी केसरकर यांनी सुरक्षा समिती स्थापन केली असून भारतीय कामगार सेना आय.टी.युनिटच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आपण समिती गठीत केल्याबद्दल संपूर्ण आय.टी क्षेत्रातील महिलांच्या वतीने व भा.का.से (आय.टी.युनिट) तर्फे शिवसेना कर्तव्यदक्ष गृहराज्यमंत्री मा.ना.दिपकजी केसरकर व शिवसेनेच्यावतीने…
-
शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेनेचे आय.टी.युनिटच्या मागणीसाठी मा.खा.श्री.अरविंदजी सावंत यांचा संसदेत पाठपुरावा.
प्रसूती प्रसुधा विधेयकाद्वारे २६ आठवड्याची पगारी रजा आय.टी.क्षेत्रातील व असंघटीत क्षेत्रातील गर्भवती महिलांना लागू करा ही भारतीय कामगार सेना आय.टी.युनिट ची भूमिका मा.खा.श्री.अरविंदजी सावंत यांनी लोकसभेत या विधेयकावर चर्चा करतांना लोकसभेत मांडली. आपला विनीत दीपक शेडे मुख्य निमंत्रक भारतीय कामगार सेना आय.टी.युनिट https://www.facebook.com/bksitemployee/photos/rpp.1576985249213306/1890785544499940/?type=3&theater
-
डॅसॉल्ट राफेल खरेदीचे गौडबंगाल….नक्की फायदा कोणाचा? भाग -१
लोकसभा निवडणूक -२०१४ काळात नैतिकतेच्या आणि पारदर्शकतेच्या मोठमोठय़ा वल्गना करत सत्तेवर येणाऱ्या भारतीय जनता पार्टीने फ्रेच डॅसॉल्ट कंपनीसोबत राफेल विमानांचा व्यवहार कितीचा आहे आणि युपीए काळातील सौदा रद्द करून नवीन सौदा करण्याची घाई का केली यावर अधिकृत भाष्य केलेले नाही…..व आपले सरकार पण वेगळे नाही यावर शिक्कामोर्तब केले आहे. यूपीए सरकारच्या काळात हवाई दलाच्या सहकार्याने…
-
निवडणूक जिंकण्यासाठी सेफॉलॉजी शास्त्राविषयी
पॉलिटिकल कन्सल्टिंग करत असल्यामुळे अनेक परिचित मित्र मैत्रीणींनी गेल्या दोन दिवसातून पुण्यात भाजपाच्या किती जागा लागतील? पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला, भाजपाला व शिवसेनेला किती जागा मिळतील असे विचारून भंडावून सोडले. आता ते बिचारे तरी काय करणार कारण त्यांना पॉलिटिकल कन्सल्टंट हा निवडणूकीत निकाल सांगणारा म्हणजे पोपट घेउन बसलेला ज्योतिषी वाटतो. त्यांना या सेफॉलॉजी (sephology) शास्त्राविषयी थोडी…
-
पक्ष कार्य -एक कर्तव्य: प्रभाग ३३ मधील उमेदवारांची पदयात्रा.
पुणे महानगरपालिका निवडणूक २०१७ प्रभाग ३३ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री.महेश पोकळे, श्री.अमोल दांगट, सौ.अनिताताई दांगट, सौ.राधिकाताई गिरमे यांच्या एकत्रित प्रचारार्थ काढलेल्या धायरीगाव ते वडगाव बुद्रुक अशा पदयात्रेत विभागप्रमुख श्री.भरत आबा कुंभारकर यांच्या विनंतीला मान देऊन सहभागी झालो कारण पक्षीय जबाबदारी पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीची होती. मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता पण त्याचे रूपांतर मतदानात होणे गरजेचे…
-
“पक्ष कार्य-एक कर्तव्य” प्रमुख मार्गदर्शक वडगांव-खडकाळा जिल्हा परिषद निवडणूक २०१७
वडगांव-खडकाळा जिल्हा परिषद गट-मावळ तालुका मावळ तालुक्यातील वडगांव-खडकाळा जिल्हा परिषद गटाचे युवासेना मावळ तालुका अधिकारी श्री अनिकेतजी घुले व सहकाऱ्यांना निवडणूक प्रचार यंत्रणे संदर्भात प्रमुख मार्गदर्शक महणून मार्गदर्शन करतांना. सोबत खडकवासला उपतालुका संघटिका भावनाताई थोरात, अनिकेतजी घुले व त्यांचे सहकारी. दिपक शेडे
