Category: Uncategorized
-
अमेरिकन राष्ट्रवादासमोर भारतीय आय.टी. कंपन्यांची शरणागती
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस व इन्फोसिस यांसारख्या मोठ्या भारतीय कंपन्यांवर एच-१बी व्हिसा अधिकाधिक प्रमाणात मिळविण्यासाठी या प्रणालीतील नियमांचे उल्लंघन करत असल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने लॉटरी पद्धतीऐवजी गुणवत्तेवर आधारित इमिग्रेशन धोरण लागू केल्यावर भारतीय आय.टी कंपन्यानी या धोरणांशी जुळवून घेत आपल्या व्यवसायिक मॉडेल (business model) बदल करण्यास सुरवात केली…
-
ऑस्ट्रेलियन फर्स्ट- ऑस्ट्रेलियात नोकरी भारतीय कामगारांसाठी एक स्वप्न
आधी अमेरिका,ब्रिटन,सिंगापूर व आता ऑस्ट्रेलियाने त्यांच्या देशात येणाऱ्या परदेशी कामगारांमध्ये लोकप्रिय असणारा “व्हिसा-४५७” रद्द करून टाकला असून ऑस्ट्रेलियन भूमिपुत्रांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाव्यात हा त्यामागे हेतू असल्याचे जाहीर केले. या व्हिसा-४५७ अंतर्गत कुशल कामगाराला ४ वर्ष ऑस्ट्रेलियात वास्तव्य करता येऊ शकते. सप्टेंबर २०१६ पर्यंत ऑस्ट्रेलियात ९५ हजार ७५७ हे परदेशी कामगार असून त्यात सर्वाधिक भारतीय…
-
EYE OPENER FOR INDIAN IT/ITES TECHIE
The US is not the only country averse to Indian tech workers. The UK too has revised its immigration laws. In November last year, the UK announced its new visa rules which set a higher salary threshold for anyone applying under the Tier 2 intra-company transfer (ICT) category under which Indian tech companies take their…
-
IT Employee’s and Industrial Dispute Act (IDA)
A company gives an employee the option to resign (not terminating you upfront, but instead persuading you to resign) or be fired or laid off. Companies claims they are giving the employee a chance to resign so he has a better chance of finding a new job, so it is a courtesy to the employee…
-
IT programmers has tough times ahead
IT programmers has tough times ahead …President Triumph and his teammates made changes in H1-B visa rules ..Read in details
-
जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार
** *खुला जनसंवाद पूर्वी माहिती जाणून घ्या* जिल्हाधिकारी हे महसूल विभागाचे प्रमुख आणि जिल्हा प्रशासनातील इतर सर्व यंत्रणांचेही प्रमुख पद आहे. या सोबतच जिल्हाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी सुध्दा असून महसूलशी संबंधित अनेक प्रकरणांसाठी त्यांची स्वतंत्र न्याय व्यवस्थाही आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून कोणतीही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते. पण थेट संबंध नसलेल्या प्रकरणात जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणेच्या…
-
Original Certificates Of Employees CANNOT be retained by Employers
Employees dishonor the clause and abruptly resign and leave the company without prior notice. So employers as to prevent employees from quitting, sometimes retain original documents/certificates of the employees and make similar clause mandatory in appointment letter/agreements. The documents/certificates are not handed over to the employees for long,even after completion of their notice period. First…
-
पक्ष कार्य-एक कर्तव्य: Facebook Sena मेळाव्यास मार्गदर्शन.
शिवसेना भवन -आकुर्डी येथे महाराष्ट्रातील फेसबुक सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक- २०१९ साठी अधिकाधिक मतदारांपर्यंत शिवसेना पक्षाचे विधायक काम पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असून त्या तयारीसाठी या विभागाचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सोशल मीडिया हा या मेळाव्याचा मुख्य विषय होता.…
-
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या मा.आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी विधान परिषदमध्ये लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे सुरक्षा सामितीची स्थापना. !! हार्दीक अभिनंदन !!
आय.टी. क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या मा.आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या यांनी विधानपरिषदेमध्ये मांडलेल्या लक्षवेधी दखल घेत गृहराज्यमंत्री मा.ना.दिपकजी केसरकर यांनी सुरक्षा समिती स्थापन केली असून भारतीय कामगार सेना आय.टी.युनिटच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आपण समिती गठीत केल्याबद्दल संपूर्ण आय.टी क्षेत्रातील महिलांच्या वतीने व भा.का.से (आय.टी.युनिट) तर्फे शिवसेना कर्तव्यदक्ष गृहराज्यमंत्री मा.ना.दिपकजी केसरकर व शिवसेनेच्यावतीने…
-
शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेनेचे आय.टी.युनिटच्या मागणीसाठी मा.खा.श्री.अरविंदजी सावंत यांचा संसदेत पाठपुरावा.
प्रसूती प्रसुधा विधेयकाद्वारे २६ आठवड्याची पगारी रजा आय.टी.क्षेत्रातील व असंघटीत क्षेत्रातील गर्भवती महिलांना लागू करा ही भारतीय कामगार सेना आय.टी.युनिट ची भूमिका मा.खा.श्री.अरविंदजी सावंत यांनी लोकसभेत या विधेयकावर चर्चा करतांना लोकसभेत मांडली. आपला विनीत दीपक शेडे मुख्य निमंत्रक भारतीय कामगार सेना आय.टी.युनिट https://www.facebook.com/bksitemployee/photos/rpp.1576985249213306/1890785544499940/?type=3&theater
