Category: Uncategorized
-
Modi buys expensive trinket(toy) for tied soft loan.
Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart laid together the foundation of the hyped Bullet Train project of estimated project cost worth Rs. 1,22,000 crore to be funded largely by a concessional Japan International Cooperation Agency (JICA loan). Modi and his teammates publicized this as a great achievement. The reality, however, is very different from glorified…
-
बेरोजगार युवाशक्तीला गतिशील रोजगार उपलब्ध न झाल्यास झालेला सत्ताबदल हा भंपकपणा ठरेल
लोकसभा निवडणूक २०१४ प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या सरकारच्या काळातील अपयशाच्या इतर मुद्द्यांसोबतच देशात वाढत असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला होता. सत्तेवर आल्यास रोजगार निर्मितीचं आश्वासन त्यांनी तरुण मतदारांना दिलं होतं. जाहीरनाम्यातील पूर्तता करण्यासाठी मोदींनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ योजना पूर्णपणे फसल्याचे निष्पन झाले आहे .…
-
एकत्रित निवडणुका: देशहितापेक्षा भाजपाचे पक्षीय हित जास्त महत्त्वाचे
लोकसभा ,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व पंचायत समित्या, निवडणुका या एकाच वेळी घ्याव्यात अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात तसेच संसदेमधील आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करून या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर…
-
शाखाप्रमुख वैभव हांदे चे बलिदान “भावपूर्ण श्रद्धांजली”
गणपती मंडप उभारणी झाली. रोषणाईसाठी तोरणे सजवली जात होती. तितक्यात अचानक काहीतरी घडले. शिडीवर तारेचे बंडल घेऊ उभा असलेला तरुण धाडकन खाली कोसळला. तारांमधून ठिणग्या उडत होत्या. शॉर्टसर्किट झाले होते. शॉक लागल्याने तो तरुण झटके देत होता. पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहील आणि पुढे जाण्याचे धाडस होणार नाही असे ते दृश्य. पण क्षणाचीही उसंत न…
-
“पुणे जिल्हा अँन्टी रँगिंग समितीच्या सदस्यपदी” निवड
वंदनीय शिवसेनाप्रमुख “मा.श्री.बाळासाहेब ठाकरे” यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेनाप्रमुख “मा.श्री.आदित्यजी ठाकरे” व संपर्कप्रमुख “मा.डॉ.श्री अमोलजी कोल्हे” यांच्या सूचनेनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी आज महाराष्ट्र शासनाच्या “पुणे जिल्हा अँन्टी रँगिंग समितीच्या सदस्यपदी” निवड झाली होती . मी पक्षप्रमुख “मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे”, युवासेनाप्रमुख “मा.श्री.आदित्यजी ठाकरे” व पुण्याचे तत्कालीन संपर्कप्रमुख “मा.डॉ.श्री.अमोलजी कोल्हे” व विद्यमान संपर्कप्रमुख मा.…
-
जैतापुर अणुप्रकल्पाला शिवसेनेचा विरोध..योग्यच..
जैतापुरला विरोधच शेतकऱ्याचे व स्थानिक मच्छीमारांचे प्रश्नाच्या पलीकडे जाऊन काही अडचणीच्या हानिकारक तांत्रिक मुद्यांवर चर्चा झाली तर आपल्याला कळेल की प्रकल्पाला होणारा विरोध योग्यच आहे… जैतापूर अणुप्रकल्पाला विरोध झालाच पाहिजे. जास्तीत जास्त शेयर करा…………..Here are few reason for opposing Nuclear Power Project
-
अपघाती मृत्यू : कायद्यातील तरतूदी
*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी* Accidental Death & Compensation: (Income Tax Return Required) जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे. हा एक सरकारी नियम / लिखीत…
-
रोजगाराला मारक असे नवीन वेतन विधेयकाची मोदींची भेट ******************************************
“Though lucrative but this will encourage entrepreneurship in long term and about extensive job losses due to technology, especially artificial intelligence (AI) and robotization of work leading to rise of the robotics and shadow work”
-
“भारतीय कामगार कायदे” या android application चे लोकार्पण
देशात कामगार कायदे बदलत असतांना कामगार क्षेत्रात जवळपास कामगार कायद्याची सर्व साधने इंग्रजीत व फारच थोडी मराठी उपलब्ध आहेत. यामुळे कामगार बांधवांची मोठी अडचण निर्माण होत होती. स्वतःच्या छोट्या छोट्या हक्कांविषयी गैरसमज आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाची जोड देत सर्वांसाठी “भारतीय कामगार कायदे” हे android application तयार करण्यात आले आहे. या android application…
