Category: Uncategorized
-

सध्या भाजपामध्ये इनकमिंग जोरात सुरू असून, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. दरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता सत्तार भाजपामध्ये जातात का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या तिकीट वाटपावरुन…
-
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016
राज्यातील विद्यापीठांमधील महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १ मार्च२०१७ पासून राज्यभरात हा कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यातील ११ विद्यापीठ आणि संलग्नित कॉलेजांसाठी हा कायदा लागू असणार असून महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्यातील काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:- कॉलेज निवडणुका या नवीन विधेयकामुळे कॉलेज निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगडोह समितीच्या शिफासशी व सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रस्तावित कायद्यात…
-
‘वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक-२०१८’ (The Personal Data Protection Bill, 2018)
सर्वोच्च न्यायालयानं ‘व्यक्तिगत माहितीच्या गोपनीयतेचा अधिकार’ (Right to Privacy) हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल 10 ऑक्टोबर 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर.एफ.नरीमन आणि घटनापीठाने एका खटल्यात दिला होता. या मध्ये गोपनीयतेचा (privacy) अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे,ज्यामुळे त्याच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण होणे आवश्यक आहे. याशिवाय एकमताने देखील ‘गोपनीयतेचा हक्क’ याला मानवी मूलभूत…
-
उद्योग ४.० (Industry 4.0) आणि रोजगार ***********************************
पहिली औद्योगिक क्रांती ही १८व्या शतकात झाली, ती वाफेच्या शक्तीवर यंत्र चालवून उत्पादन निर्मिती केली गेली. विजेचा शोध लागल्यानंतर दुसरी औद्योगिक क्रांती १९व्या शतकात झाली. तेव्हा विजेमुळे ‘मास प्रॉडक्शन’ (Mass Production) होऊ लागलं. या औद्योगिक क्रांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. याच वेदनेतून…
-
स्मार्ट सिटी: मोदी सरकारचे दिवास्वप्न
स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिक स्नेही, स्थायी स्वरूपात १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने हे मिशन राबवायचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सन जून-२०१५ मध्ये देशात शंभर शहरे ही मोठ्या शहरांची उपशहरे…
-
मोदी सरकारच्या FRDI कायद्यात ठेवीदारांचा कोणताही दोष नसतांना ठेवीदारांची १०० % रक्कम सुरक्षित का नाही?
निश्चलनीकरण (Demonetization) आणि त्यानंतर अर्धवट लागू करण्यात आलेल्या जीएसटी (GST) मुळे हिंदुस्थानातील जनता आधीच हवालदिल झालेली असतांना मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्यूशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ (FRDI) हे विधेयक लोकसभेत मांडून सध्याचे सरकार आर्थिक आघाडीवर काहीही तुघलकी निर्णय घेऊ शकते अशी सुप्त भीती नागरिकांच्या मनांत वरील घटनांमुळे आहे. ‘फायनान्शियल रिझोल्यूशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ (FRDI) घाट कशासाठी? …
-
मोदी सरकारची फसलेली ‘मुद्रा’ योजना
आपली अर्थव्यवस्था आणि रोजगारनिमिर्ती मोदी सरकार रोजगार निर्मितीसारखी अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. तेव्हा जनतेने सरकारच्या कामाचे सूक्ष्मरूपाने मूल्यांकन करणे गरजेचे आहे. या सरकारचे दरवर्षी २ कोटी ‘रोजगारनिर्मिती’ आश्वासनाचे प्रतिबिंब हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा ठरतो. रिझव्र्ह बँकेने ‘६ डिसेंबर २०१७’ रोजी जाहीर केलेला मुद्रा-धोरण आढाव्याचा ताजा अधिकृत संदर्भ घेऊन भविष्यकाळात अर्थव्यवस्था…
-
IT Sector are covered under the ID Act 1947
The Tamil Nadu Government in India has recently issued a circular clarifying that employees of the IT Sector are covered under the ID Act, 1947 and have the right to form trade unions. This development has caused alarming amazement in industry circles which believed that the IT Sector was outside the limit of this Act.…
-
Trade unions in IT industry
Trade unions represent association of employees for the purpose of Social securities, securing improvements in pay, benefits, working conditions etc through collective bargaining. There cannot be any industry which can suppress trade union formation activities and show disrespect to the labour laws. It is actually through collective bargaining that individuals stand to gain much more…
-
वैयक्तिक ब्रँड -Personal Brand
आजकाल वैयक्तिक आयुष्यात स्वत:चे ब्रँडिंग जाणीवपूर्वक करावे कारण सध्याच्या अतिस्पर्धात्मक व अतिवेगवान जगात तुम्ही दाखवत असलेल्या वैयक्तिक गुणधर्माची (Properties) दखल घ्यायला व प्रशंसा करायला कुणाला वेळ नाही. दररोजच्या व्यावसायिक कामाचा रेटाच एवढा प्रचंड आहे की, तुम्हीच तुमचे ब्रँडिंग केले नाही तर लवकरच तुम्ही मागे पडाल व कदाचित विस्मृतीतही जाल. आज सर्वत्र कुठेही बघा, प्रत्येकाचा एक…
